अकोला जिले की आज की कोरोना रिपोर्ट

*कोरोना अलर्ट*

*आज रविवार दि.३० जानेवारी २०२२ रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल -४८३*
*पॉझिटीव्ह-१२५*
*निगेटीव्ह-३५८*

*आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर १२५(शा. वै. म.)+११(खाजगी) + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी १७= एकूण पॉझिटीव्ह-१५३*

*अतिरिक्त माहिती*

आज दिवसभरात १२५(शा. वै. म.)+११(खाजगी) असे आरटीपीसीआर चाचण्यात १३६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

आज दिवसभरात होम आयसोलेशन येथून ३४२ जणांना डिस्चार्ज देण्यात आले.

दरम्यान आज एकाचा मृत्यूची नोंद झाली. त्यात अलयांस लायब्ररी कॅम्पाऊंड, अकोला येथील ७९ वर्षीय महिला असून या महिला रुग्णास दि. २१ जानेवारी रोजी दाखल केले होते. त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-६४००२(४८३०१+१४८९६+८०५)*
*मयत-११५३*
*डिस्चार्ज-६११९५*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-१६५४*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

_______________________________________________

आज शनिवार दि.२९ जानेवारी २०२२ रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,

प्राप्त अहवाल -५७८
पॉझिटीव्ह-१७७
निगेटीव्ह-४०१

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर १७७(शा. वै. म.)+८(खाजगी) + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी ७= एकूण पॉझिटीव्ह-१९२

अतिरिक्त माहिती

आज दिवसभरात १७७(शा. वै. म.)+८(खाजगी) असे आरटीपीसीआर चाचण्यात १८५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

आज दिवसभरात होम आयसोलेशन येथून ४२८ जणांना डिस्चार्ज देण्यात आले.

दरम्यान आज एकाचा मृत्यूची नोंद झाली. त्यात शिवसेना वसाहत, अकोला येथील ५९ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. २२ जानेवारी रोजी दाखल केले होते. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आता सद्यस्थिती

एकूण पॉझिटीव्ह अहवाल-६३८४९(४८१७६+१४८७९+७९४)
मयत-११५२
डिस्चार्ज-६०८५३
दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-१८४४

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

__________________________________________________________________

*आज शुक्रवार दि.२८ जानेवारी २०२२ रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल -७७२*
*पॉझिटीव्ह-२६१*
*निगेटीव्ह-५११*

*आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर २६१(शा. वै. म.)+१६(खाजगी) + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी १४= एकूण पॉझिटीव्ह-२९१*

*अतिरिक्त माहिती*

आज दिवसभरात २६१(शा. वै. म.)+१६(खाजगी) असे आरटीपीसीआर चाचण्यात २७७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

आज दिवसभरात होम आयसोलेशन येथून ३९६ जणांना डिस्चार्ज देण्यात आले.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-६३६५७(४७९९९+१४८७२+७८६)*
*मयत-११५१*
*डिस्चार्ज-६०४२५*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-२०८१*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

__________________________________

कोरोना अलर्ट

आज गुरूवार दि.२७ जानेवारी २०२२ रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,

प्राप्त अहवाल -१९४
पॉझिटीव्ह-८९
निगेटीव्ह-१०५

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर ८९(शा. वै. म.)+१९(खाजगी) + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी १५= एकूण पॉझिटीव्ह-१२३

अतिरिक्त माहिती

आज दिवसभरात ८९(शा. वै. म.)+१९(खाजगी) असे आरटीपीसीआर चाचण्यात १०८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

आज दिवसभरात होम आयसोलेशन येथून ४७० जणांना डिस्चार्ज देण्यात आले.

आता सद्यस्थिती

एकूण पॉझिटीव्ह अहवाल-६३३६६(४७७३८+१४८५८+७७०)
मयत-११५१
डिस्चार्ज-६००२९
दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-२१८६

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

_______________________________________________________________________

कोरोना अलर्ट

आज बुधवार दि.२६ जानेवारी २०२२ रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,

प्राप्त अहवाल -७४०
पॉझिटीव्ह-२६४
निगेटीव्ह-४७६

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर २६४(शा. वै. म.)+३२(खाजगी) + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी ९= एकूण पॉझिटीव्ह-३०५

अतिरिक्त माहिती

आज दिवसभरात २६४(शा. वै. म.)+३२(खाजगी) असे आरटीपीसीआर चाचण्यात २९६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

आज दिवसभरात होम आयसोलेशन येथून ४३८ जणांना डिस्चार्ज देण्यात आले.

आता सद्यस्थिती

एकूण पॉझिटीव्ह अहवाल-६३२४३(४७६४९+१४८४३+७५१)
मयत-११५१
डिस्चार्ज-५९५५९
दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-२५३३

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

_______________________________________________________________________

आज मंगळवार दि.२५ जानेवारी २०२२ रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,

प्राप्त अहवाल -९७८
पॉझिटीव्ह-३८१
निगेटीव्ह-५९७

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर ३८१(शा. वै. म.)+शून्य(खाजगी) + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी ११= एकूण पॉझिटीव्ह-३९२

अतिरिक्त माहिती

आज दिवसभरात ३८१(शा. वै. म.)+०(खाजगी) असे आरटीपीसीआर चाचण्यात ३८१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

आज दिवसभरात होम आयसोलेशन येथून ३२० जणांना डिस्चार्ज देण्यात आले.

दरम्यान आज एकाचा मृत्यूची नोंद झाली. हा रुग्ण शिंधी कॅम्प, शास्त्री नगर, अकोला येथील ६३ वर्षीय महिला असून या रुग्णास दि. १७ जानेवारी रोजी दाखल केले होते. त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

आता सद्यस्थिती

एकूण पॉझिटीव्ह अहवाल-६२९३८(४७३८५+१४८३४+७१९)
मयत-११५१
डिस्चार्ज-५९१२१
दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-२६६६

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

_____________________________________________________________

आज सोमवार दि.२४ जानेवारी २०२२ रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,

प्राप्त अहवाल -२९९
पॉझिटीव्ह-१०१
निगेटीव्ह-१९८

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर १०१(शा. वै. म.)+१०७(खाजगी) + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी ७= एकूण पॉझिटीव्ह-२१५

अतिरिक्त माहिती

आज दिवसभरात १०१(शा. वै. म.)+१०७(खाजगी) असे आरटीपीसीआर चाचण्यात २०८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

आज दिवसभरात होम आयसोलेशन येथून १२२ जणांना डिस्चार्ज देण्यात आले.

दरम्यान आज दोघांचा मृत्यूची नोंद झाली. त्यात वाशिम बायपास, अकोला येथील ४० वर्षीय महिला असून या रुग्णास दि. २२ जानेवारी रोजी दाखल केले होते. तर खदान, अकोला येथील ५४ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. १९ जानेवारी रोजी दाखल केले होते. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आता सद्यस्थिती

एकूण पॉझिटीव्ह अहवाल-६२५४६(४७००४+१४८२३+७१९)
मयत-११५०
डिस्चार्ज-५८८०१
दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-२५९५

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here