अकोला जिले की आज की कोरोना रिपोर्ट

 

*कोरोना अलर्ट*

*आज रविवार दि.२३ जानेवारी २०२२ रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल -७२७*
*पॉझिटीव्ह-३२६*
*निगेटीव्ह-४०१*

*आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर ३२६(शा. वै. म.)+०(खाजगी) + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी २६= एकूण पॉझिटीव्ह-३५२*

*अतिरिक्त माहिती*

आज दिवसभरात ३२६(शा. वै. म.)+०(खाजगी) असे आरटीपीसीआर चाचण्यात ३२६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

आज दिवसभरात होम आयसोलेशन येथून ३२० जणांना डिस्चार्ज देण्यात आले.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-६२३३१(४६९०३+१४८१६+६१२)*
*मयत-११४८*
*डिस्चार्ज-५८६७९*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-२५०४*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

_______________________________________

आज शनिवार दि.२२ जानेवारी २०२२ रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,

प्राप्त अहवाल -७९२
पॉझिटीव्ह-३५८
निगेटीव्ह-४३४

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर ३५८(शा. वै. म.)+५३(खाजगी) + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी १८= एकूण पॉझिटीव्ह-४२९

अतिरिक्त माहिती

आज दिवसभरात ३५८(शा. वै. म.)+५३(खाजगी) असे आरटीपीसीआर चाचण्यात ४११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

आज दिवसभरात होम आयसोलेशन येथून २४७ जणांना डिस्चार्ज देण्यात आले.

दरम्यान आज एकाचा मृत्यूची नोंद झाली. त्यात शैलार फैल, शिवाजी पार्क, अकोला येथील ६५ वर्षीय महिला असून या महिला रुग्णास दि.२० जानेवारी रोजी दाखल केले होते.

आता सद्यस्थिती

एकूण पॉझिटीव्ह अहवाल-६१९७९(४६५७७+१४७९०+६१२)
मयत-११४८
डिस्चार्ज-५८३५९
दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-२४७२

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

____________________________________________________________________

*आज शुक्रवार दि.२१ जानेवारी २०२२ रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल -६८५*
*पॉझिटीव्ह-३२३*
*निगेटीव्ह-३६२*

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर ३२३(शा. वै. म.)+६३(खाजगी) + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी ११= *एकूण पॉझिटीव्ह-३९७*

*अतिरिक्त माहिती*

आज दिवसभरात ३२३(शा. वै. म.)+६३(खाजगी) असे आरटीपीसीआर चाचण्यात ३८६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

आज दिवसभरात होम आयसोलेशन येथून २५७ जणांना डिस्चार्ज देण्यात आले.

दरम्यान आज एकाचा मृत्यूची नोंद झाली. त्यात निंबी मालोकार ता. बाळापूर येथील ६० वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि.१९ जानेवारी रोजी दाखल केले होते.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-६१५५०(४६२१९+१४७७२+५५९)*
*मयत-११४७*
*डिस्चार्ज-५८११२*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-२२९१*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

_______________________________________________

आज गुरुवार दि.२० जानेवारी २०२२ रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,

प्राप्त अहवाल -८२६
पॉझिटीव्ह-३८४
निगेटीव्ह-४४२

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर ३८४(शा. वै. म.)+५३(खाजगी) + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी ३२= एकूण पॉझिटीव्ह-४६९

अतिरिक्त माहिती

आज दिवसभरात ३८४(शा. वै. म.)+५३(खाजगी) असे आरटीपीसीआर चाचण्यात ४३७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

आज दिवसभरात होम आयसोलेशन येथून २८४ जणांना डिस्चार्ज देण्यात आले.

दरम्यान काल एकाचा मृत्यूची नोंद झाली. त्यात सांगावी जामदेव ता. बाळापूर येथील ३६ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि.१७ जानेवारी रोजी दाखल केले होते.

आता सद्यस्थिती

एकूण पॉझिटीव्ह अहवाल-६११५३(४५८९६+१४७६१+४९६)
मयत-११४६
डिस्चार्ज-५७८५५
दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-२१५२

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

____________________________________________________________________

आज बुधवार दि.१९ जानेवारी २०२२ रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,

प्राप्त अहवाल -६८०
पॉझिटीव्ह-३४३
निगेटीव्ह-३३७

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर ३४३(शा. वै. म.)+१७(खाजगी) + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी ३८= एकूण पॉझिटीव्ह-३९८

अतिरिक्त माहिती

आज दिवसभरात ३४३(शा. वै. म.)+१७(खाजगी) असे आरटीपीसीआर चाचण्यात ३६० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

आज दिवसभरात होम आयसोलेशन येथून १९६ जणांना डिस्चार्ज देण्यात आले.

आता सद्यस्थिती

एकूण पॉझिटीव्ह अहवाल-६०६८४(४५५१२+१४७२९+४४३)
मयत-११४५
डिस्चार्ज-५७५७१
दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-१९६८

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

______________________________________________________________________

कोरोना अलर्ट

आज मंगळवार दि.१८ जानेवारी २०२२ रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,

प्राप्त अहवाल -७७२
पॉझिटीव्ह-३२७
निगेटीव्ह-४४५

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर ३२७(शा. वै. म.)+९(खाजगी) + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी ३१= एकूण पॉझिटीव्ह-३६७

अतिरिक्त माहिती

आज दिवसभरात ३२७(शा. वै. म.)+९(खाजगी) असे आरटीपीसीआर चाचण्यात ३३६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

आज दिवसभरात होम आयसोलेशन येथून १९८ जणांना डिस्चार्ज देण्यात आले.

आता सद्यस्थिती

एकूण पॉझिटीव्ह अहवाल-६०२८६(४५१६९+१४६९१+४२६)
मयत-११४५
डिस्चार्ज-५७३७५
दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-१७६६

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

_______________________________________________________________________

अकोला कोरोना अलर्ट

आज सोमवार दि.१७ जानेवारी २०२२ रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,

प्राप्त अहवाल -३०१
पॉझिटीव्ह-९९
निगेटीव्ह-२०२

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर ९९(शा. वै. म.)+१३(खाजगी) + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी ११= एकूण पॉझिटीव्ह-१२३

अतिरिक्त माहिती

आज दिवसभरात ९९(शा. वै. म.)+१३(खाजगी) असे आरटीपीसीआर चाचण्यात ११२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

आज दिवसभरात होम आयसोलेशन येथून ५८ जणांना डिस्चार्ज देण्यात आले.

आता सद्यस्थिती

एकूण पॉझिटीव्ह अहवाल-५९९१९(४४८४२+१४६६०+४१७)
मयत-११४५
डिस्चार्ज-५७१७७
दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-१५९७

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here