अकोला जिले की आज की कोरोना रिपोर्ट

*कोरोना अलर्ट*

*आज रविवार दि.१६ जानेवारी २०२२ रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल -६६०*
*पॉझिटीव्ह-२३१*
*निगेटीव्ह-४२९*

*आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर २३१(शा. वै. म.)+२३(खाजगी) + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी ३७= एकूण पॉझिटीव्ह-२९१*

*अतिरिक्त माहिती*

आज दिवसभरात २३१(शा. वै. म.)+२३(खाजगी) असे आरटीपीसीआर चाचण्यात २५४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

आज दिवसभरात होम आयसोलेशन येथून ९० जणांना डिस्चार्ज देण्यात आले.

दरम्यान आज दोन जणांचा मृत्यूची नोंद झाली. त्यात मूर्तिजापूर येथील ८४ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. ११ जानेवारी रोजी दाखल केले होते. तर जुने शहर, अकोला येथील ५५ वर्षीय पुरुष रुग्णास दि. ९ जानेवारी रोजी दाखल केले होते. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-५९७९६(४४७४३+१४६४९+४०४)*
*मयत-११४५*
*डिस्चार्ज-५७११९*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-१५३२*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

_________________:_________________;___________

*आज शनिवार दि.१५ जानेवारी २०२२ रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल -४६२*
*पॉझिटीव्ह-१६१*
*निगेटीव्ह-३०१*

*आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर १६१(शा. वै. म.)+७५(खाजगी) + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी १०= एकूण पॉझिटीव्ह-२४६*

*अतिरिक्त माहिती*

आज दिवसभरात १६१(शा. वै. म.)+७५(खाजगी) असे आरटीपीसीआर चाचण्यात २३६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

आज दिवसभरात होम आयसोलेशन येथून ८९ जणांना डिस्चार्ज देण्यात आले.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-५९५०५(४४५१२+१४६१२+३८१)*
*मयत-११४३*
*डिस्चार्ज-५७०२९*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-१३३३*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

____________________________________________

*कोरोना अलर्ट*

*आज शुक्रवार दि.१४ जानेवारी २०२२ रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल -६००*
*पॉझिटीव्ह-२०७*
*निगेटीव्ह-३९३*

*आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर २०७(शा. वै. म.)+२७(खाजगी) + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी २६= एकूण पॉझिटीव्ह-२६०*

  1. *अतिरिक्त माहिती*

आज दिवसभरात २०७(शा. वै. म.)+२७(खाजगी) असे आरटीपीसीआर चाचण्यात २३४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

आज दिवसभरात होम आयसोलेशन येथून ६७ जणांना डिस्चार्ज देण्यात आले.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-५९२५९(४४३५१+१४६०२+३०६)*
*मयत-११४३*
*डिस्चार्ज-५६९४०*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-११७६*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*आपल्या जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन कोविड लसीकरण करुन घ्या!*

______________________________________________

आज गुरूवार दि.१३ जानेवारी २०२२ रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,

प्राप्त अहवाल -६९३
पॉझिटीव्ह-२२४
निगेटीव्ह-४६९

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर २२४(शा. वै. म.)+६(खाजगी) + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी ५४= एकूण पॉझिटीव्ह-२८४

अतिरिक्त माहिती

आज दिवसभरात २२४(शा. वै. म.)+६(खाजगी) असे आरटीपीसीआर चाचण्यात २३० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

आज दिवसभरात होम आयसोलेशन येथून ३६ जणांना डिस्चार्ज देण्यात आले.

आता सद्यस्थिती

एकूण पॉझिटीव्ह अहवाल-५८९९९(४४१४४+१४५७६+२७९)
मयत-११४३
डिस्चार्ज-५६८७३
दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-९८३

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

______________________________________________________________________

अकोला कोरोना अलर्ट

आज बुधवार दि.१२ जानेवारी २०२२ रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,

प्राप्त अहवाल -६७१
पॉझिटीव्ह-१५४
निगेटीव्ह-५१७

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर १५४(शा. वै. म.)+९(खाजगी) + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी ३३= एकूण पॉझिटीव्ह-१९६

अतिरिक्त माहिती

आज दिवसभरात १५४(शा. वै. म.)+९(खाजगी) असे आरटीपीसीआर चाचण्यात १६३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

आज दिवसभरात होम आयसोलेशन येथून ४८ जणांना डिस्चार्ज देण्यात आले.

आता सद्यस्थिती

एकूण पॉझिटीव्ह अहवाल-५८७१५(४३९२०+१४५२२+२७३)
मयत-११४३
डिस्चार्ज-५६८३७
दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-७३५

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार

……………………………………………………………………………..

मंगळवार दि.११ जानेवारी २०२२ रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,

प्राप्त अहवाल -६९३
पॉझिटीव्ह-१५३
निगेटीव्ह-५४०

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर १५३(शा. वै. म.)+२७(खाजगी) + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी १९= एकूण पॉझिटीव्ह-१९९

अतिरिक्त माहिती

आज दिवसभरात १५३(शा. वै. म.)+२७(खाजगी) असे आरटीपीसीआर चाचण्यात १८० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

आज दिवसभरात होम आयसोलेशन येथून २५ जणांना डिस्चार्ज देण्यात आले.

आता सद्यस्थिती

एकूण पॉझिटीव्ह अहवाल-५८५१९(४३७६६+१४४८९+२६४)
मयत-११४३
डिस्चार्ज-५६७८९
दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-५८७

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

आपल्या जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन कोविड लसीकरण करुन घ्या!

……………………………………………………………………………………….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here