अकोला जिले की आज की कोरोना रिपोर्ट

आज शनिवार दि. १९ फेब्रुवारी २०२२ रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,

प्राप्त अहवाल -१९३
पॉझिटीव्ह-१४
निगेटीव्ह-१७९

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर १४(शा. वै. म.)+१(खाजगी) + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी २= एकूण पॉझिटीव्ह-१७

अतिरिक्त माहिती

आज दिवसभरात १४(शा. वै. म.)+१(खाजगी) असे आरटीपीसीआर चाचण्यात १५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

आज दिवसभरात होम आयसोलेशन येथून ३४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

आता सद्यस्थिती

एकूण पॉझिटीव्ह अहवाल-६५०७७(४९०९६+१५०२४+९५७)
मयत-११६४
डिस्चार्ज-६३७४८
दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)१६५

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

__________________________________________________________________

 

आज शुक्रवार दि. १८ फेब्रुवारी २०२२ रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल -२२९*
*पॉझिटीव्ह-२०*
*निगेटीव्ह-२०९*

*आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर २०(शा. वै. म.)+३(खाजगी) + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी २३= एकूण पॉझिटीव्ह-४६*

*अतिरिक्त माहिती*

आज दिवसभरात २०(शा. वै. म.)+३(खाजगी) असे आरटीपीसीआर चाचण्यात २३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

आज दिवसभरात होम आयसोलेशन येथून ५३ जणांना डिस्चार्ज देण्यात आले.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-६५०६०(४९०८२+१५०२२+९५६)*
*मयत-११६४*
*डिस्चार्ज-६३७१४*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)१८२*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

_______________________________________________

आज गुरूवार दि. १७ फेब्रुवारी २०२२ रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,

प्राप्त अहवाल -२८८
पॉझिटीव्ह-९
निगेटीव्ह-२७९

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर ९(शा. वै. म.)+०(खाजगी) + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी १०= एकूण पॉझिटीव्ह-१९

अतिरिक्त माहिती

आज दिवसभरात ९(शा. वै. म.)+०(खाजगी) असे आरटीपीसीआर चाचण्यात ९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

आज दिवसभरात होम आयसोलेशन येथून २२ जणांना डिस्चार्ज देण्यात आले.

आता सद्यस्थिती

एकूण पॉझिटीव्ह अहवाल-६५०१४(४९०६२+१४९९९+९५३)
मयत-११६४
डिस्चार्ज-६३६६१
दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)१८९

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

______________________________________________________________

आज बुधवार दि. १६ फेब्रुवारी २०२२ रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,

प्राप्त अहवाल -२४३
पॉझिटीव्ह-८
निगेटीव्ह-२३५

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर ८(शा. वै. म.)+०(खाजगी) + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी १= एकूण पॉझिटीव्ह-९

अतिरिक्त माहिती

आज दिवसभरात ८(शा. वै. म.)+०(खाजगी) असे आरटीपीसीआर चाचण्यात ८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

आज दिवसभरात होम आयसोलेशन येथून ४९ जणांना डिस्चार्ज देण्यात आले.

आता सद्यस्थिती

एकूण पॉझिटीव्ह अहवाल-६४९९५(४९०५३+१४९८९+९५३)
मयत-११६४
डिस्चार्ज-६३६३९
दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)१९२

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार

__________________________________________________________________

मंगळवार दि. १५ फेब्रुवारी २०२२ रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,

प्राप्त अहवाल -३२२
पॉझिटीव्ह-२५
निगेटीव्ह-२९७

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर २५(शा. वै. म.)+१४(खाजगी) + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी १३= एकूण पॉझिटीव्ह-५२

अतिरिक्त माहिती

आज दिवसभरात २५(शा. वै. म.)+१४(खाजगी) असे आरटीपीसीआर चाचण्यात ३९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

आज दिवसभरात होम आयसोलेशन येथून २२ जणांना डिस्चार्ज देण्यात आले.

आता सद्यस्थिती

एकूण पॉझिटीव्ह अहवाल-६४९८६(४९०४५+१४९८८+९५३)
मयत-११६४
डिस्चार्ज-६३५९०
दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)२३२

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

_____________________________________________________

सोमवार दि. १४ फेब्रुवारी २०२२ रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल -६४*
*पॉझिटीव्ह-०६*
*निगेटीव्ह-५८*

*आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर ६(शा. वै. म.)+६(खाजगी) + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी ०= एकूण पॉझिटीव्ह-१२*

*अतिरिक्त माहिती*

आज दिवसभरात ६(शा. वै. म.)+६(खाजगी) असे आरटीपीसीआर चाचण्यात १२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

आज दिवसभरात होम आयसोलेशन येथून १२ जणांना डिस्चार्ज देण्यात आले.

आज दिवसभरात एकाचा मृत्यूची नोंद झाली. हा रुग्ण मलकापूर जि. अकोला येथील ६६ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. १० फेब्रुवारी रोजी दाखल केले होते. त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-६४९३४(४९०२०+१४९७५+९३९)*
*मयत-११६४*
*डिस्चार्ज-६३५६८*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)२०२*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here