अकोला जिले की आज की कोरोना रिपोर्ट

कोरोना अलर्ट

आज शनिवार दि. १२ फेब्रुवारी २०२२ रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,

प्राप्त अहवाल -२७८
पॉझिटीव्ह-२२
निगेटीव्ह-२५६

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर २२(शा. वै. म.)+१२(खाजगी) + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी १= एकूण पॉझिटीव्ह-३५

अतिरिक्त माहिती

आज दिवसभरात २२(शा. वै. म.)+१२(खाजगी) असे आरटीपीसीआर चाचण्यात ३४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

आज दिवसभरात होम आयसोलेशन येथून ७९ जणांना डिस्चार्ज देण्यात आले.

आता सद्यस्थिती

एकूण पॉझिटीव्ह अहवाल-६४९११(४९००७+१४९७३+९३१)
मयत-११६३
डिस्चार्ज-६३४८४
दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)२६४

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

____________________________________________________________________

शुक्रवार दि. ११ फेब्रुवारी २०२२ रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल -३०६*
*पॉझिटीव्ह-२६*
*निगेटीव्ह-२८०*

*आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर २६(शा. वै. म.)+१५(खाजगी) + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी ११= एकूण पॉझिटीव्ह-५२*

*अतिरिक्त माहिती*

आज दिवसभरात २६(शा. वै. म.)+१५(खाजगी) असे आरटीपीसीआर चाचण्यात ४१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

आज दिवसभरात होम आयसोलेशन येथून ९६ जणांना डिस्चार्ज देण्यात आले.

आज दिवसभरात एकाचा मृत्यूची नोंद झाली. हा रुग्ण पिंपळखुटा ता.पातूर येथील ३० वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. ७ फेब्रुवारी रोजी दाखल केले होते. त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-६४८७६(४८९८५+१४९७२+९१९)*
*मयत-११६३*
*डिस्चार्ज-६३४०५*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)३०८*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

__________________________________

आज गुरूवार दि. १० फेब्रुवारी २०२२ रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,

प्राप्त अहवाल -२५०
पॉझिटीव्ह-१३
निगेटीव्ह-२३७

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर १३(शा. वै. म.)+८(खाजगी) + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी १= एकूण पॉझिटीव्ह-२२

अतिरिक्त माहिती

आज दिवसभरात १३(शा. वै. म.)+८(खाजगी) असे आरटीपीसीआर चाचण्यात २१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

आज दिवसभरात होम आयसोलेशन येथून १२१ जणांना डिस्चार्ज देण्यात आले.

आता सद्यस्थिती

एकूण पॉझिटीव्ह अहवाल-६४८२४(४८९५९+१४९६१+९०४)
मयत-११६२
डिस्चार्ज-६३३०९
दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)३५३

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

_______________________________________________________________

बुधवार दि. ९ फेब्रुवारी २०२२ रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,

प्राप्त अहवाल -४०७
पॉझिटीव्ह-३९
निगेटीव्ह-३६८

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर ३९(शा. वै. म.)+३(खाजगी) + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी ७= एकूण पॉझिटीव्ह-४९

अतिरिक्त माहिती

आज दिवसभरात ३९(शा. वै. म.)+३(खाजगी) असे आरटीपीसीआर चाचण्यात ४२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

आज दिवसभरात होम आयसोलेशन येथून ११९ जणांना डिस्चार्ज देण्यात आले.

आता सद्यस्थिती

एकूण पॉझिटीव्ह अहवाल-६४८०२(४८९४६+१४९६०+८९६)
मयत-११६२
डिस्चार्ज-६३१८८
दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)४५२

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

___________________________________________________________

मंगळवार दि. ८ फेब्रुवारी २०२२ रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,

प्राप्त अहवाल -२९९
पॉझिटीव्ह-१५
निगेटीव्ह-२८४

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर १५(शा. वै. म.)+२(खाजगी) + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी ५= एकूण पॉझिटीव्ह-२२

अतिरिक्त माहिती

आज दिवसभरात १५(शा. वै. म.)+२(खाजगी) असे आरटीपीसीआर चाचण्यात १७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

आज दिवसभरात होम आयसोलेशन येथून १६५ जणांना डिस्चार्ज देण्यात आले.

आता सद्यस्थिती

एकूण पॉझिटीव्ह अहवाल-६४७५३(४८९०७+१४९५३+८९३)
मयत-११६२
डिस्चार्ज-६३०६९
दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)५२२

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

____________________________________________________________________

सोमवार दि. ७ फेब्रुवारी २०२२ रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,

प्राप्त अहवाल -१४६
पॉझिटीव्ह-७
निगेटीव्ह-१३९

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर ७(शा. वै. म.)+५(खाजगी) + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी १= एकूण पॉझिटीव्ह-१३

अतिरिक्त माहिती

आज दिवसभरात ७(शा. वै. म.)+५(खाजगी) असे आरटीपीसीआर चाचण्यात १२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

आज दिवसभरात होम आयसोलेशन येथून ५४ जणांना डिस्चार्ज देण्यात आले.

आता सद्यस्थिती

एकूण पॉझिटीव्ह अहवाल-६४७३१(४८८९२+१४९४८+८९१)
मयत-११६२
डिस्चार्ज-६२९०४
दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-६६५

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

___________________________________________________________________

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here