अकोला जिले की आज की कोरोना रिपोर्ट

आज शनिवार दि. ५ मार्च २०२२ रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,

प्राप्त अहवाल -१४३
पॉझिटीव्ह-०३
निगेटीव्ह-१४०

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर ३(शा. वै. म.)+०(खाजगी) + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी ३= एकूण पॉझिटीव्ह-०६

अतिरिक्त माहिती

आज दिवसभरात ३(शा. वै. म.)०(खाजगी) असे आरटीपीसीआर चाचण्यात तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

आज दिवसभरात होम आयसोलेशन येथून सात जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

आता सद्यस्थिती

एकूण पॉझिटीव्ह अहवाल-६५१५५(४९१५३+१५०३५+९६७)
मयत-११६५
डिस्चार्ज-६३९७१
दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)१९

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here