अकोला वैक्सीन सेंटर अपडेट, कल इन सेंटर्स पर लगेगी कोरोना वैक्सीन

उद्या दिनांक 09/11/2021 रोजी खालील प्रमाणे लसीकरण उपलब्ध राहील.
———————————————————
1)नागरी आरोग्य केंद्र खदान आदर्श कॉलनी 16 नंबर शाळा नागरी
2)नागरी आरोग्य केंद्र सिंधी कॅम्प खडकी
3) नागरी आरोग्य केंद्र नायगाव एपीएमसी मार्केट
4) कस्तुरबा हॉस्पिटल डाबकी रोड
5) नागरी आरोग्य केंद्र अशोक नगर आयुर्वेदिक दवाखाना
6)नागरी आरोग्य केंद्र उमरी
श्री हरी पार्क लहान उमरी पोलीस स्टेशन जवळ
7)नागरी आरोग्य केंद्र हरिहर पेठ
8) IMA hall सिव्हिल लाईन चौक, अकोला
9)नागरी आरोग्य केंद्र न्यू शिवाजी नगर शिवसेना वसाहत
मनपा शाळा
10) आर के टी आयुर्वेदिक महाविद्यालय जठारपेठ
11) GMC Akola

18+ च्या वरील नागरिकांकरिता *Covishield प्रथम डोस तथा द्वितीय डोस
पद्धतीने सकाळी 09 ते दुपारी 03 या वेळेत उपलब्ध राहील.
———————————————————
1)भरतीया हॉस्पिटल टिळक रोड
2) लेडी हार्डिंग DHW
3)नागरी आरोग्य केंद्र कृषी नगर
मनपा शाळा क्रमांक 22

18+ च्या वरील नागरिकांकरिता *Covaxin प्रथम डोस तथा द्वितीय डोस)
सकाळी 09 ते दुपारी 03 या वेळेत उपलब्ध राहील.
———————————————————
ऑनलाइन अपॉइंटमेंट आदल्या दिवशी पासून सुरू राहील

*अकोला महानगरपालिका अकोला.
‌—————————————-

isha

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here