▪️ टिप- 1) कतार में एक दूसरे से तीन फीट की दूरी रखें , और मास्क लगाएं ,
2) आधार कार्ड और मोबाइल साथ रखें l
3) सुबह भर पेट नास्ता करके जाएं और पानी की बोटल साथ रखें
उद्या दिनांक 19/10/2021 रोजी खालील प्रमाणे लसीकरण उपलब्ध राहील.
———————————————————
1) कस्तुरबा हॉस्पिटल डाबकी रोड
2) नागरी आरोग्य केंद्र अशोक नगर आयुर्वेदिक दवाखाना
18+ च्या वरील नागरिकांकरिता *Covishield(*100 ऑनलाइन अपॉइंटमेंट प्रथम डोस तथा द्वितीय डोस) [ 200 कूपन प्रथम डोस तथा द्वितीय डोस ]साठी
पद्धतीने सकाळी 09 ते दुपारी 03 या वेळेत उपलब्ध राहील.
———————————————————
1)नागरी आरोग्य केंद्र कृषी नगर
मनपा शाळा क्रमांक 22
18+ च्या वरील नागरिकांकरिता Covaxin ( 100ऑनलाइन अपॉइंटमेंट प्रथम डोस तथा द्वितीय डोस) [ 200कूपन प्रथम तथा द्वितीय डोस ]साठी
सकाळी 09 ते दुपारी 03 या वेळेत उपलब्ध राहील.
———————————————————
ऑनलाइन अपॉइंटमेंट आदल्या दिवशी पासून सुरू राहील
अकोला महानगरपालिका अकोला.