अकोला वैक्सीन सेंटर अपडेट, कल इन सेंटर्स पर लगेगी कोरोना वैक्सीन

▪️ टिप- 1) कतार में एक दूसरे से तीन फीट की दूरी रखें , और मास्क लगाएं ,

2) आधार कार्ड और मोबाइल साथ रखें l

3) सुबह भर पेट नास्ता करके जाएं और पानी की बोटल साथ रखें

vaccine

उद्या दिनांक 13/01/2022 रोजी खालील प्रमाणे लसीकरण उपलब्ध राहील.
——————————————–
15 ते 18 वर्ष मुलानंकरिता Covaxin प्रथम डोस
तथा
18+ च्या वरील नागरिकांकरिता *Covaxin प्रथम डोस तथा द्वितीय डोस) वयोगटासाठी असलेल्या केंद्रावर
सकाळी 09 ते सायंकाळी 05 या वेळेत उपलब्ध राहील.

1)नागरी आरोग्य केंद्र सिंधी कॅम्प आदर्श कॉलनी 16 नंबर शाळा
2)कस्तुरबा हॉस्पिटल डाबकी रोड
3) जवाहर नगर चौक,पोलिस स्टेशन जवळ (ना.आ. केंद्र कृषि नगर)
4)GMCAkola
5)लेडी हार्डिंग DHW
6) ना. आ. केंद्र कृषी नगर, शाळा क्रं. 22.
7)श्रीहरी पार्क , लहान उमरी पोलिस चौकीच्या मागे.

ऑनलाइन अपॉइंटमेंट उपलब्ध आहेत
———————————————————
1) नागरी आरोग्य केंद्र नायगाव एपीएमसी मार्केट
2) नागरी आरोग्य केंद्र अशोक नगर आयुर्वेदिक दवाखाना
3)नागरी आरोग्य केंद्र हरिहर पेठ
4)नागरी आरोग्य केंद्र न्यू शिवाजी नगर शिवसेना वसाहत मनपा शाळा
5)भरतीया हॉस्पिटल टिळक रोड
6)नागरी आरोग्य केंद्र खदान *आदर्श कॉलनी 16 नंबर शाळा
7)नागरी आरोग्य केंद्र सिंधी कॅम्प खडकी
8) आर के टी आयुर्वेदिक कॉलेज जठारपेठ ( वेळ 9 सकाळी ते 2 दुपारी पर्यंत राहील)

18+ च्या वरील नागरिकांकरिता
*Covishield प्रथम डोस तथा द्वितीय डोस
पद्धतीने सकाळी 09 ते सायंकाळी 05 या वेळेत उपलब्ध राहील.
—————————————-
सुचना : प्रिकॉशन डोज साठी कोविन व्दारे मेसेज प्राप्त झाले असेल, त्यांना आपला प्रिकॉशनडोज ऑनलाइन अपॉइंटमेंट घेवून पूर्ण करून घेता येईल.

माहितीकरिता selfregistration.Cowin.in वर लॉग इन करावे.
———————————————————
अकोला महानगरपालिका अकोला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here