अकोला मनपा द्वारा नागरिको को महत्वपूर्ण सुचना…

Important information to the citizens by Akola Municipal Corporation

अकोला- अकोला शहरातील नागरिकांना सूचित करण्यात येते की जलशुद्धीकरण केंद्र महान येथे काल रात्री झालेल्या अतिवृष्टी मुळे wash water pump पाण्याखाली गेले आहेत ते दुरुस्त करणे तसेच clarifier Bridge ची मोटर दुरुस्तीचे कामासाठी तसेच इतर उद्भवलेल्या अत्यावश्यक दुरुस्तीचे कामासाठी 65 MLD जलशुद्धीकरण केंद्रावरून होणारा पाणीपुरवठा दिनांक 23 व 24 जुलै 2021 रोजी बंद राहील त्यामुळे दिनांक 22, 23 व 24 जुलै 2021 रोजी होणारा पाणीपुरवठा 25 , 26 व 27 जुलै रोजी होईल आणि त्यांनतर नियोजित दिवसानुसार पाणीपुरवठा होईल व 25 MLD जलशुद्धीकरण केंद्रावरून शिवनगर, आश्रयनगर व बसस्टँड मागील जलकुंभवरून होणारा पाणीपुरवठा कमी अधिक दाबाने सुरु राहील.करिता अकोला शहरातील नागरिकांनी पाण्याची पुरेशी साठवणूक करून पाण्याचा अपव्यय टाळावा असे आवाहन श्री हरिदास ताठे कार्यकारी अभियंता (प्र) जलप्रदाय विभाग मनपा यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here