अकोला वैक्सीन सेंटर अपडेट, कल इन सेंटर्स पर लगेगी कोरोना वैक्सीन

▪️ टिप- 1) कतार में एक दूसरे से तीन फीट की दूरी रखें , और मास्क लगाएं ,

2) आधार कार्ड और मोबाइल साथ रखें l

3) सुबह भर पेट नास्ता करके जाएं और पानी की बोटल साथ रखें

उद्या दिनांक 02/08/2021 रोजी खालील प्रमाणे लसीकरण उपलब्ध आहे

1) आर के टी आयुर्वेदिक कॉलेज जठार पेठ
2)नागरी आरोग्य केंद्र नायगाव एपीएमसी मार्केट जवळ
3)लेडी हार्डिंग DHW

18+ च्या वरील नागरिकांकरिता *Covishield (* 100ऑनलाइन अपॉइंटमेंट द्वितीय डोस) [ 100 कूपन द्वितीय डोस ]साठी पद्धतीने सकाळी 09 ते दुपारी 03 या वेळेत उपलब्ध राहील.
*प्रथम डोस कूपन व अपॉइंटमेंट उद्या वरील सत्रांमध्ये उपलब्ध नाही**
—————————————-
1)नागरी आरोग्य केंद्र अशोक नगर (आयुर्वेदिक दवाखाना)
2) भारतीय हॉस्पिटल
3)नागरी आरोग्य केंद्र कृषी नगर

18+ च्या वरील नागरिकांकरिता *Covaxin* (* 100 ऑनलाइन अपॉइंटमेंट द्वितीय डोस) [ 100 कूपन द्वितीय डोस ]साठी पद्धतीने सकाळी 09 ते दुपारी 03 या वेळेत उपलब्ध राहील.
*प्रथम डोस कूपन व अपॉइंटमेंट उद्या वरील सत्रांमध्ये उपलब्ध नाही**

———————————————–
ऑनलाइन अपॉइंटमेंट आदल्या दिवशी संध्याकाळी सात वाजेपासून सुरू राहील

*अकोला महानगरपालिका अकोला.
‌—————————————-

isha

shah

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here