अकोला वैक्सीन सेंटर अपडेट, कल इन सेंटरों पर लगेगी कोरोना वैक्सीन

vekcin वैक्सीन

अकोला वैक्सीन सेंटर अपडेट 21/6/2021 के लिए

▪️ टिप- 1) कतार में एक दूसरे से तीन फीट की दूरी रखें , और मास्क लगाएं ,

2)आधार कार्ड और मोबाइल साथ रखें l

3) सुबह भर पेट नास्ता करके जाएं और पानी की बोटल साथ रखें l

उद्या रविवार दिनांक 20 /6 /2021 रोजी लसीकरण बंद राहील.

सोमवार दिनांक 21 /6 /2021 रोजी कोविड लसीकरण खालील प्रमाणे उपलब्ध राहील.

भरतिया हॉस्पिटल
वयोगट 30 ते 44 नागरिकांसाठी अपॉइंटमेंट टोटल 130 डोस
वेळ (सकाळी 9 ते 1.30pm)
वयोगट 45 प्लस नागरिकांसाठी कुपन पद्धती टोटल 30 डोस(पहिला व दुसरा)
वेळ सकाळी (9-1.30pm)

कस्तुरबा हॉस्पिटल
वयोगट 30 ते 44 नागरिकांसाठी अपॉइंटमेंट टोटल 130 डोस
वेळ (सकाळी 9 ते 1.30pm)
वयोगट 45 प्लस नागरिकांसाठी कुपन पद्धती टोटल 30 डोस(पहिला व दुसरा)
वेळ सकाळी (9-1.30pm)

UHC कृषी नगर
वयोगट 30 ते 44 नागरिकांसाठी अपॉइंटमेंट टोटल 130 डोस
वेळ (सकाळी 9 ते 1.30pm)
वयोगट 45 प्लस नागरिकांसाठी कुपन पद्धती टोटल 30 डोस(पहिला व दुसरा)
वेळ सकाळी (9-1.30pm)

UHC सिंधी कॅम्प खडकी
वयोगट 30 ते 44 नागरिकांसाठी अपॉइंटमेंट टोटल 130 डोस
वेळ (सकाळी 9 ते 1.30pm)
वयोगट 45 प्लस नागरिकांसाठी कुपन पद्धती टोटल 30 डोस(पहिला व दुसरा)
वेळ सकाळी (9-1.30pm)

UHC Khadan आदर्श कॉलनी शाळा नं 16
वयोगट 30 ते 44 नागरिकांसाठी अपॉइंटमेंट टोटल 130 डोस
वेळ (सकाळी 9 ते 1.30pm)
वयोगट 45 प्लस नागरिकांसाठी कुपन पद्धती टोटल 30 डोस(पहिला व दुसरा)
वेळ सकाळी (9-1.30pm)

UHC नायगांव
वयोगट 30 ते 44 नागरिकांसाठी अपॉइंटमेंट टोटल 130 डोस
वेळ (सकाळी 9 ते 1.30pm)
वयोगट 45 प्लस नागरिकांसाठी कुपन पद्धती टोटल 30 डोस(पहिला व दुसरा)
वेळ सकाळी (9-1.30pm)

UHC हरिहरपेठ
वयोगट 30 ते 44 नागरिकांसाठी अपॉइंटमेंट टोटल 130 डोस
वेळ (सकाळी 9 ते 1.30pm)
वयोगट 45 प्लस नागरिकांसाठी कुपन पद्धती टोटल 30 डोस(पहिला व दुसरा)
वेळ सकाळी (9-1.30pm)

UHC अशोक नगर
वयोगट 30 ते 44 नागरिकांसाठी अपॉइंटमेंट टोटल 130 डोस
वेळ (सकाळी 9 ते 1.30pm)
वयोगट 45 प्लस नागरिकांसाठी कुपन पद्धती टोटल 30 डोस

UHC उमरि विठ्ठल नगर
वयोगट 30 ते 44 नागरिकांसाठी अपॉइंटमेंट टोटल 130 डोस
वेळ (सकाळी 9 ते 1.30pm)
वयोगट 45 प्लस नागरिकांसाठी कुपन पद्धती टोटल 30 डोस(पहिला व दुसरा)
वेळ सकाळी (9-1.30pm)

RKT आयुर्वेद कॉलेज
वयोगट 30 ते 44 करिता 150 डोस अपॉइंटमेंट द्वारा.

स्पेशल सेशन

इलेक्ट्रिक बोर्ड व रेल्वे कर्मचाऱ्यांना करता पुढील आठवड्यात सोमवार दी.21/6/2021 ते शनिवार दीं 26/06/2021 पर्यंत दररोज दुपारी 3pm ते 5pm या वेळेत नागरी आरोग्य केंद्र नायगाव व नागरी आरोग्य केंद्र अशोकनगर येथे 100 डोस उपलब्ध राहतील.

बँक कर्मचाऱ्यांना करता पुढील आठवड्यात सोमवार दी.21/6/2021 ते शनिवार दीं 26/06/2021 पर्यंत दररोज दुपारी 3pm ते 5pm या वेळेत नागरी आरोग्य केंद्र कृषि नगर व नागरी आरोग्य केंद्र हारिहरपेठ येथे 100 डोस उपलब्ध राहतील.

मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, फार्मसिस्ट व महाबीजच्या कर्मचाऱ्यांना करता पुढील आठवड्यात सोमवार दी.21/6/2021 ते शनिवार दीं 26/06/2021 पर्यंत दररोज दुपारी 3pm ते 5pm या वेळेत नागरी आरोग्य केंद् खदान शाळा क्र 16 आदर्श नगर व नागरी आरोग्य केंद्र सिंधी कॅम्प खडकी येथे 100 डोस उपलब्ध राहतील.
( Note: नागरी आरोग्य केंद्र सिंधी कॅम्प येथे लसीकरण फक्त सोमवार ते गुरुवार पर्यंत राहील)

पत्रकार बांधव एसटी महामंडळ व पोस्ट ऑफिस च्या कर्मचाऱ्यांना करता पुढील आठवड्यात सोमवार दी.21/6/2021 ते शनिवार दीं 26/06/2021 पर्यंत दररोज दुपारी 3pm ते 5pm या वेळेत भरतिया हॉस्पिटल व कस्तुरबा हॉस्पिटल येथे 100 डोस उपलब्ध राहतील.

सदर स्पेशल सेशन हे केवळ पुढील आठवड्याचे नियोजन असून त्या पुढील आठवड्याचे नियोजन शनिवारी दि. 26/06/2021 रोजी डिक्लेअर केले जाईल

ऑनलाईन अपॉईंटमेंट लसीकरणाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता पासून दिल्या जातील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here