अकोला वैक्सीन सेंटर अपडेट, कल इन सेंटर्स पर लगेगी कोरोना वैक्सीन

akola-vaccine-center-update-these-centers-will-have-corona-vaccine

अकोला वैक्सीन सेंटर अपडेट 28/6/2021 के लिए

▪️ टिप- 1) कतार में एक दूसरे से तीन फीट की दूरी रखें , और मास्क लगाएं ,

2) आधार कार्ड और मोबाइल साथ रखें l

3) सुबह भर पेट नास्ता करके जाएं और पानी की बोटल साथ रखें l

उद्या दिनांक 28 /6 /2021 रोजी खालील प्रमाणे लसीकरण उपलब्ध आहे

१)कस्तुरबा हॉस्पिटल
२)भर्तिया हॉस्पिटल
३)नागरी आरोग्य केंद्र नायगाव
४)नागरी आरोग्य केंद्र अशोकनगर
५)नागरी आरोग्य केंद्र उमरी (विठ्ठल नगर मोठी उमरी)
६)नागरी आरोग्य केंद्र हरिहर पेठ
७)नागरी आरोग्य केंद्र खदान ( शाळा क्रमांक 16 आदर्श नगर.)
८)आर के टी आयुर्वेद कॉलेज जठारपेठ,

वरील नागरी आरोग्य केंद्रांवर वय 18 ते 44 साठी COVISHIELD लसीचे (ऑनलाइन अपॉइंटमेंट 100 डोस) व (कूपन पद्धती 100 डोस) सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत उपलब्ध राहतील तसेच या केंद्रावर वय 45 च्या वरील नागरिकांकरिता( 40 ऑनलाइन प्रथम तथा द्वितीय) (40 कूपन प्रथम तथा दितीय डोस ) साठी उपलब्ध आहे.
————————————————————–

नागरी आरोग्य केंद्र कृषी नगर येथे वय 18 ते 44 तथा वय 45 चे वरील नागरिकांसाठी Covaxin चा द्वितीय डोस ऑनलाईन तथा कूपन पद्धतीने सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत उपलब्ध राहील.

नागरी आरोग्य केंद्र सिंधी कॅम्प (खडकी ग्रामपंचायत )
येथे वय 18 ते 44 तथा वय 45 चे वरील नागरिकांसाठी Covaxin चा द्वितीय डोस ऑनलाईन तथा कूपन पद्धतीने सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत उपलब्ध राहील.

ऑनलाइन अपॉइंटमेंट आदल्या दिवशी संध्याकाळी सात वाजेपासून सुरू राहील

अकोला महानगरपालिका अकोला.

isha

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here