अकोला वैक्सीन सेंटर अपडेट, कल इन सेंटर्स पर लगेगी कोरोना वैक्सीन

▪️ टिप- 1) कतार में एक दूसरे से तीन फीट की दूरी रखें , और मास्क लगाएं ,
2) आधार कार्ड और मोबाइल साथ रखें l

3) सुबह भर पेट नास्ता करके जाएं और पानी की बोटल साथ रखें

उद्या दिनांक 25/07/2021 रोजी खालील प्रमाणे लसीकरण उपलब्ध आहे

1)कस्तुरबा हॉस्पिटल डाबकी रोड
2)नागरी आरोग्य केंद्र उमरी विठ्ठलनगर मोठी उमरी
3)नागरी आरोग्य केंद्र खदान ( शाळा क्रमांक 16 आदर्श कॉलनी)

18+ च्या वरील नागरिकांकरिता Covishield ( ऑनलाइन अपॉइंटमेंट 50 प्रथम तथा 50 द्वितीय) [ कूपन 50 दितीय डोस ]साठी पद्धतीने सकाळी 09 ते दुपारी 01 या वेळेत उपलब्ध राहील. उपलब्ध आहे.
————————————————————–
1)शिवर
2) मलकापूर
वरील नागरी आरोग्य केंद्रांवर वय 18+ च्या वरील नागरिकांकरिता Covishield (150 डोस ) प्रथम व द्वितीय मिळून सकाळी 9 ते दुपारी 01 या वेळेत उपलब्ध राहील.
‌———————————————–
Pkv ( पंजाबराव कृषी विद्यापीठ) *Covishield
(150 डोस ) प्रथम व द्वितीय मिळून सकाळी 9 ते दुपारी 01 या वेळेत उपलब्ध राहील.
———————————————–
ऑनलाइन अपॉइंटमेंट आदल्या दिवशी संध्याकाळी सात वाजेपासून सुरू राहील

अकोला महानगरपालिका अकोला.
‌—————————————-

isha

shah

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here