अकोला वैक्सीन सेंटर अपडेट, कल इन सेंटर्स पर लगेगी कोरोना वैक्सीन

▪️ टिप- 1) कतार में एक दूसरे से तीन फीट की दूरी रखें , और मास्क लगाएं ,

2) आधार कार्ड और मोबाइल साथ रखें l

3) सुबह भर पेट नास्ता करके जाएं और पानी की बोटल साथ रखें l

उद्या दिनांक 19/07/2021 रोजी खालील प्रमाणे लसीकरण उपलब्ध आहे

1)DHW लेडी हार्डिंग
2)आर के टी आयुर्वेदिक कॉलेज
3)कस्तुरबा हॉस्पिटल डाबकी रोड
4)नागरी आरोग्य केंद्र उमरी विठ्ठलनगर मोठी उमरी
5)नागरी आरोग्य केंद्र हरिहर पेठ
6)नागरी आरोग्य केंद्र अशोक नगर
(आयुर्वेदिक दवाखाना)
7) नागरी आरोग्य केंद्र कृषी नगर
8) नागरी आरोग्य केंद्र सिंधी कॅम्प(खडकी)

18+ च्या वरील नागरिकांकरिता Covishield ( ऑनलाइन अपॉइंटमेंट 50 प्रथम तथा 50 द्वितीय) [ कूपन 50 प्रथम तथा 50 दितीय डोस ]साठी
पद्धतीने सकाळी 09 ते दुपारी 03 या वेळेत उपलब्ध राहील.
उपलब्ध आहे.

————————————————————–
1)कौलखेड जिल्हा परिषद शाळा गजानन महाराज मंदिराच्या पाठीमागे

येथे वय 18+ वरील नागरिकांसाठी Covaxin [ऑनलाईन अपॉइंटमेंट100
प्रथम तथा 20द्वितीय डोस]
{कूपन 100 प्रथम तथा 20 द्वितीय डोस} पद्धतीने सकाळी 09 ते दुपारी 3 या वेळेत उपलब्ध राहील.
————————————————————-
Pkv ( पंजाबराव कृषी विद्यापीठ) *Covishield
(200 डोस ) प्रथम व द्वितीय मिळून सकाळी 9 ते दुपारी 02 या वेळेत उपलब्ध राहील.
———————————————–
सुचना
1)नागरी आरोग्य केंद्र नायगाव एपीएमसी मार्केट जवळ
2)भरतीया हॉस्पिटल
3)नागरी आरोग्य केंद्र खदान ( शाळा क्रमांक 16 आदर्श कॉलनी) बंद राहील.

ऑनलाइन अपॉइंटमेंट आदल्या दिवशी संध्याकाळी सात वाजेपासून सुरू राहील

*अकोला महानगरपालिका अकोला.
‌—————————————-

isha

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here