अकोला वैक्सीन सेंटर अपडेट, कल इन सेंटर्स पर लगेगी कोरोना वैक्सीन

▪️ टिप- 1) कतार में एक दूसरे से तीन फीट की दूरी रखें , और मास्क लगाएं ,

2) आधार कार्ड और मोबाइल साथ रखें l

3) सुबह भर पेट नास्ता करके जाएं और पानी की बोटल साथ रखें l

उद्या दिनांक 12/07/2021 रोजी खालील प्रमाणे लसीकरण उपलब्ध आहे

1)नागरी आरोग्य केंद्र हरिहर पेठ
2)आर के टी आयुर्वेदिक कॉलेज
3)नागरी आरोग्य केंद्र खदान ( शाळा क्रमांक 16 आदर्श कॉलनी)
4)DHW लेडी हार्डिंग

वरील नागरी आरोग्य केंद्रांवर वय 18+ च्या वरील नागरिकांकरिता Covishield ( ऑनलाइन अपॉइंटमेंट 100 दितीय डोस) [ कूपन 100 दितीय डोस ]साठी पद्धतीने सकाळी 09 ते दुपारी 03 या वेळेत उपलब्ध राहील.
उपलब्ध आहे. प्रथम डोस कूपन व अपॉइंटमेंट उद्या कविशिल्ड करिता उपलब्ध नाही

————————————————————–

1)नागरी आरोग्य केंद्र नायगाव एपीएमसी मार्केट जवळ
2)कस्तुरबा हॉस्पिटल डाबकी रोड
3)भरतीया हॉस्पिटल
4)नागरी आरोग्य केंद्र उमरी विठ्ठलनगर मोठी उमरी

येथे वय 18+ वरील नागरिकांसाठी Covaxin [ऑनलाईन अपॉइंटमेंट
100 प्रथम तथा 20द्वितीय डोस] {कूपन 100 प्रथम तथा 20 द्वितीय डोस} पद्धतीने सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत उपलब्ध राहील.

ऑनलाइन अपॉइंटमेंट आदल्या दिवशी संध्याकाळी सात वाजेपासून सुरू राहील

सुचना
1)नागरी आरोग्य केंद्र कृषी नगर मनपा क्रमांक 22 नंबर शाळा
2)नागरी आरोग्य केंद्र सिंधी कॅम्प ( खडकी)
3)नागरी आरोग्य केंद्र अशोक नगर
(आयुर्वेदिक दवाखाना)
बंद राहील.

isha

यह भी पढ़े- अकोला मंडी बाजार के भाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here