अकोला वैक्सीन सेंटर अपडेट, कल इन सेंटर्स पर लगेगी कोरोना वैक्सीन

▪️ टिप- 1) कतार में एक दूसरे से तीन फीट की दूरी रखें , और मास्क लगाएं ,

2) आधार कार्ड और मोबाइल साथ रखें l

3) सुबह भर पेट नास्ता करके जाएं और पानी की बोटल साथ रखें l

उद्या दिनांक 05/7/2021 रोजी खालील प्रमाणे लसीकरण उपलब्ध आहे

1)भरतीया हॉस्पिटल
2)नागरी आरोग्य केंद्र हरिहर पेठ
3) नागरी आरोग्य केंद्र खदान ( शाळा क्रमांक 16 आदर्श नगर.)
4)नागरी आरोग्य केंद्र उमरी विठ्ठलनगर मोठी उमरी
5) लेडी हार्डिंग
6)नागरी आरोग्य केंद्र नायगाव एपीएमसी मार्केट जवळ
7)नागरी आरोग्य केंद्र कृषी नगर मनपा क्रमांक 22 नंबर शाळा

वरील नागरी आरोग्य केंद्रांवर वय 18+ च्या वरील नागरिकांकरिता Covishield ( ऑनलाइन अपॉइंटमेंट 50 प्रथम तथा 50 द्वितीय) [ कूपन 50 प्रथम तथा 50 दितीय डोस ]साठी
पद्धतीने सकाळी 09 ते दुपारी 03 या वेळेत उपलब्ध राहील.
उपलब्ध आहे.

1)कस्तुरबा हॉस्पिटल डाबकी रोड
2)नागरी आरोग्य केंद्र अशोक नगर
(आयुर्वेदिक दवाखाना)
3)नागरी आरोग्य केंद्र सिंधी कॅम्प ( खडकी)
येथे वय 18+ वरील नागरिकांसाठी Covaxin [ऑनलाईन अपॉइंटमेंट
50प्रथम तथा 50द्वितीय डोस]
{कूपन 50प्रथम तथा 50द्वितीय डोस} पद्धतीने सकाळी 09 ते दुपारी 3 या वेळेत उपलब्ध राहील.

ऑनलाइन अपॉइंटमेंट आदल्या दिवशी संध्याकाळी सात वाजेपासून सुरू राहील

सूचना :- आर के टी आयुर्वेदिक कॉलेज बंद राहील
अकोला महानगरपालिका अकोला.

isha

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here