अकोला वैक्सीन सेंटर अपडेट, कल इन सेंटर्स पर लगेगी कोरोना वैक्सीन

▪️ टिप- 1) कतार में एक दूसरे से तीन फीट की दूरी रखें , और मास्क लगाएं ,

2) आधार कार्ड और मोबाइल साथ रखें l

3) सुबह भर पेट नास्ता करके जाएं और पानी की बोटल साथ रखें

उद्या दिनांक 23/08/2021 रोजी खालील प्रमाणे लसीकरण उपलब्ध राहील.

1)नागरी आरोग्य केंद्र कृषी नगर मनपा शाळा क्रमांक 22
2)नागरी आरोग्य केंद्र अशोक नगर (आयुर्वेदिक दवाखाना,)
3)नागरी आरोग्य केंद्र हरिहर पेठ

18+ च्या वरील नागरिकांकरिता *Covishield* ( ऑनलाइन अपॉइंटमेंट 100 प्रथम डोस 100 द्वितीय डोस)
पद्धतीने सकाळी 09 ते दुपारी 02 या वेळेत उपलब्ध राहील.
———————————————————
1)भरतीया हॉस्पिटल टिळक रोड
2)कस्तुरबा हॉस्पिटल डाबकी रोड
3)नागरी आरोग्य केंद्र खदान आदर्श कॉलनी 16 नंबर शाळा नागरी
4) नागरी आरोग्य केंद्र नायगाव एपीएमसी मार्केट
5)आर के टी आयुर्वेदिक महाविद्यालय

18+ च्या वरील नागरिकांकरिता *Covishield(* ऑनलाइन अपॉइंटमेंट 60 प्रथम डोस तथा 60 द्वितीय डोस) [ कूपन 100 प्रथम डोस तथा द्वितीय डोस मिळून]साठी
पद्धतीने सकाळी 09 ते दुपारी 02 या वेळेत उपलब्ध राहील.
———————————————————

1) लेडी हार्डिंग DHW

18+ च्या वरील नागरिकांकरिता *Covaxin (* ऑनलाइन अपॉइंटमेंट 60 प्रथम डोस तथा 60 द्वितीय डोस) [ कूपन 100 प्रथम तथा द्वितीय डोस मिळून]साठी
सकाळी 09 ते दुपारी 02 या वेळेत उपलब्ध राहील.
———————————————————
ऑनलाइन अपॉइंटमेंट आदल्या दिवशी संध्याकाळी सात वाजेपासून सुरू राहील

*अकोला महानगरपालिका अकोला.
‌—————————————-

isha

shah

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here