अकोला वैक्सीन सेंटर अपडेट, कल इन सेंटर्स पर लगेगी कोरोना वैक्सीन

▪️ टिप- 1) कतार में एक दूसरे से तीन फीट की दूरी रखें , और मास्क लगाएं ,

2) आधार कार्ड और मोबाइल साथ रखें l

3) सुबह भर पेट नास्ता करके जाएं और पानी की बोटल साथ रखें

उद्या दिनांक 30/08/2021 रोजी खालील प्रमाणे लसीकरण उपलब्ध राहील.
———————————————————
1)भरतीया हॉस्पिटल टिळक रोड शिक्षक व शिक्षक फॅमिली करता प्रथम डोस तथा द्वीतीय डोस100 कुपन
18 वर्षावरील नागरिकांसाठी Covishield द्वीतीय डोस 300 (ऑनलाइन 100 तथा कूपन 200)

2)नागरी आरोग्य केंद्र खदान (स्थळ:-खदान आदर्श कॉलनी 16 नंबर शाळा)

3) कस्तुरबा हॉस्पिटल (स्थळ:-कस्तुरबा हॉस्पिटल डाबकी रोड)

18+ च्या वरील नागरिकांकरिता Covishield( ऑनलाइन अपॉइंटमेंट 100प्रथम डोस तथा 150द्वितीय डोस) [ कूपन 150 प्द्वितीय डोस ]साठी
पद्धतीने सकाळी 09 ते दुपारी 02 या वेळेत उपलब्ध राहील.
———————————————————

1)नागरी आरोग्य केंद्र सिंधी कॅम्प खडकी
2))आर के टी आयुर्वेदिक महाविद्यालयाची वेळ 9 ते 1 पर्यंत राहील

18+ च्या वरील नागरिकांकरिता Covishield( ऑनलाइन अपॉइंटमेंट 60प्रथम डोस तथा 60द्वितीय डोस) [ कूपन 100 प्रथम डोस तथा द्वितीय डोस मिळून]साठी
पद्धतीने सकाळी 09 ते दुपारी 02 या वेळेत उपलब्ध राहील.
———————————————————
1)नागरी आरोग्य केंद्र उमरी विठ्ठलनगर मोठी उमरी
2) लेडी हार्डिंग DHW

18+ च्या वरील नागरिकांकरिता Covaxin ( ऑनलाइन अपॉइंटमेंट 60 प्रथम डोस तथा 60 द्वितीय डोस) [ कूपन 100 प्रथम तथा द्वितीय डोस मिळून]साठी
सकाळी 09 ते दुपारी 02 या वेळेत उपलब्ध राहील.
———————————————————
ऑनलाइन अपॉइंटमेंट आदल्या दिवशी संध्याकाळी सात वाजेपासून सुरू राहील

*अकोला महानगरपालिका अकोला.

isha

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here