अकोला वैक्सीन सेंटर अपडेट, कल इन सेंटर्स पर लगेगी कोरोना वैक्सीन

अकोला वैक्सीन सेंटर अपडेट, कल इन सेंटर्स पर लगेगी कोरोना वैक्सीन

▪️ टिप- 1) कतार में एक दूसरे से तीन फीट की दूरी रखें , और मास्क लगाएं ,

2) आधार कार्ड और मोबाइल साथ रखें l

3) सुबह भर पेट नास्ता करके जाएं और पानी की बोटल साथ रखें

उद्या दिनांक 09/08/2021 रोजी खालील प्रमाणे लसीकरण उपलब्ध राहील.

2)नागरी आरोग्य केंद्र उमरी विठ्ठलनगर मोठी उमरी
2)नागरी आरोग्य केंद्र हरिहर पेठ
3)लेडी हार्डिंग DHW
4)नागरी आरोग्य केंद्र सिंधी कॅम्प(खडकी)

18+ च्या वरील नागरिकांकरिता *Covaxin (100ऑनलाइन अपॉइंटमेंट द्वितीय डोस) [ 100 कूपन द्वितीय डोस ]साठी पद्धतीने सकाळी 09 ते दुपारी 02 या वेळेत उपलब्ध राहील.
प्रथम डोस कूपन व अपॉइंटमेंट उद्या वरील सत्रांमध्ये उपलब्ध नाही*
———————————————————
1)नागरी आरोग्य केंद्र कृषी नगर मनपा शाळा क्रमांक 22
2)नागरी आरोग्य केंद्र अशोक नगर (आयुर्वेदिक दवाखाना,)
3)नागरी आरोग्य केंद्र नायगाव एपीएमसी मार्केट जवळ

18+ च्या वरील नागरिकांकरिता Covaxin ( ऑनलाइन अपॉइंटमेंट 50प्रथम डोस तथा 50द्वितीय डोस) [ 100 कूपन प्रथम डोस तथा द्वितीय डोस ]साठी
पद्धतीने सकाळी 09 ते दुपारी 02 या वेळेत उपलब्ध राहील.
———————————————————
Pkv ( पंजाबराव कृषी विद्यापीठ) Covaxin
(200 डोस ) प्रथम व द्वितीय मिळून सकाळी 9 ते दुपारी 02 या वेळेत उपलब्ध राहील.
———————————————–
1)भरतीया हॉस्पिटल टिळक रोड
2)कस्तुरबा हॉस्पिटल डाबकी रोड
3)नागरी आरोग्य केंद्र खदान ( शाळा क्रमांक 16 आदर्श कॉलनी)
4)आर के टी आयुर्वेदिक कॉलेज

18+ च्या वरील नागरिकांकरिता *Covishield (100ऑनलाइन अपॉइंटमेंट द्वितीय डोस) [ 100 कूपन द्वितीय डोस ]साठी पद्धतीने सकाळी 09 ते दुपारी 02 या वेळेत उपलब्ध राहील.
प्रथम डोस कूपन व अपॉइंटमेंट उद्या वरील सत्रांमध्ये उपलब्ध नाही*

ऑनलाइन अपॉइंटमेंट आदल्या दिवशी संध्याकाळी सात वाजेपासून सुरू राहील

*अकोला महानगरपालिका अकोला.

isha

shah

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here