आज मंगळवार दि. ८ मार्च २०२२ रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,
प्राप्त अहवाल -१२९
पॉझिटीव्ह-००
निगेटीव्ह-१२९
आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर ०(शा. वै. म.)+३(खाजगी) + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी ०= एकूण पॉझिटीव्ह-०३
अतिरिक्त माहिती
आज दिवसभरात ०(शा. वै. म.)३(खाजगी) असे आरटीपीसीआर चाचण्यात तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटीव्ह अहवाल-६५१६२(४९१५७+१५०३५+९७०)
मयत-११६५
डिस्चार्ज-६३९८२
दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)१५
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
_____________________________________________________________
आज सोमवार दि. ७ मार्च २०२२ रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,
प्राप्त अहवाल -७७
पॉझिटीव्ह-०१
निगेटीव्ह-७६
आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर १(शा. वै. म.)+०(खाजगी) + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी ०= एकूण पॉझिटीव्ह-०१
अतिरिक्त माहिती
आज दिवसभरात १(शा. वै. म.)०(खाजगी) असे आरटीपीसीआर चाचण्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
आज दिवसभरात होम आयसोलेशन येथून पाच जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटीव्ह अहवाल-६५१५९(४९१५७+१५०३५+९६७)
मयत-११६५
डिस्चार्ज-६३९८२
दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)१२
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)