▪️ टिप- 1) कतार में एक दूसरे से तीन फीट की दूरी रखें , और मास्क लगाएं ,
2) आधार कार्ड और मोबाइल साथ रखें l
3) सुबह भर पेट नास्ता करके जाएं और पानी की बोटल साथ रखें
उद्या दिनांक 03/09/2021 रोजी खालील प्रमाणे लसीकरण उपलब्ध राहील.
———————————————————
1)भरतीया हॉस्पिटल टिळक रोड
2)नागरी आरोग्य केंद्र खदान आदर्श कॉलनी 16 नंबर शाळा नागरी
3)नागरी आरोग्य केंद्र सिंधी कॅम्प खडकी
4) नागरी आरोग्य केंद्र नायगाव एपीएमसी मार्केट
5)आर के टी आयुर्वेदिक महाविद्यालयाची वेळ 9 ते 1 पर्यंत राहील
6) कस्तुरबा हॉस्पिटल डाबकी रोड
7) नागरी आरोग्य केंद्र अशोक नगर आयुर्वेदिक दवाखाना
8)नागरी आरोग्य केंद्र उमरी विठ्ठलनगर मोठी उमरी
9)नागरी आरोग्य केंद्र हरिहर पेठ
18+ च्या वरील नागरिकांकरिता Covishield( ऑनलाइन अपॉइंटमेंट 50 प्रथम डोस तथा 100 द्वितीय डोस) [ कूपन 50 प्रथम डोस तथा 100 द्वितीय डोस ]साठी
पद्धतीने सकाळी 09 ते दुपारी 01 या वेळेत उपलब्ध राहील.
———————————————————
1) लेडी हार्डिंग DHW
2)नागरी आरोग्य केंद्र कृषी नगर
मनपा शाळा क्रमांक 22
18+ च्या वरील नागरिकांकरिता Covaxin ( ऑनलाइन अपॉइंटमेंट 50 प्रथम डोस तथा 100 द्वितीय डोस) [ कूपन 50 प्रथम तथा 100 द्वितीय डोस ]साठी
सकाळी 09 ते दुपारी 01 या वेळेत उपलब्ध राहील.
———————————————————
ऑनलाइन अपॉइंटमेंट आदल्या दिवशी संध्याकाळी सात वाजेपासून सुरू राहील
*अकोला महानगरपालिका अकोला.
—————————————-